पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणच्या उपराष्ट्रपतींना कोरोनाचा संसर्ग, आतापर्यंत २६ मृत्युमुखी

इराणमध्ये १९ फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.

कोरोनामुळे चीनमध्ये २८०० हून अधिक बळी गेले आहे. चीननंतर अनेक देशांत या रोगाचा फैलाव झाला आहे. इराणमध्येही  कोरोनामुळे २६ जण मृत्युमुखी पडले आहेत. इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तिकार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  मासूमेह इब्तिकार यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

पत्नी आणि २ चिमुकल्या मुलांची हत्या करुन युवकाने केली आत्महत्या

इराणमध्ये १९ फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.  त्यानंतर दहा दिवसांत कोरोनाची लागण  झालेल्यांची संख्या २४५ वर पोहोचली त्यातल्या २६ जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर इराणमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. 

गुप्तचर अधिकाऱ्याची हत्या चाकूने भोसकून; शवविच्छेदन अहवालात खुलासा

वुहान हे कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. इथे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. चीन, जपान, भारत, अमेरिका सारख्या देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.