पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वेत चहा-नाश्ता, जेवण महागणार, जाणून घ्या नवे दर

रेल्वेचे जेवण महागणार

रेल्वेगाड्यांमध्ये लवकरच  चहा-नाश्ता आणि जेवण महागणार आहे. राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढवण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनानं यासंबधीचे परिपत्रक जारी केले आहे. आजपासून ४ महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारीत हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता वाढलेल्या दरांचा फटका बसणार आहे. 

नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करा: शरद पवार

चहा-नाश्ता, जेवणाचे नवे दर 
राजधानी/शताब्दी/दुरांतो 1A प्रवाशांसाठीचे दर 
सकाळचा चहा- ३४ रुपये 
नाश्ता- १४० रुपये
दुपारचे/रात्रीचे जेवण - २४५ रुपये 
संध्याकाळचा चहा- १४० 

'घाबरु नका शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी, नुकसान भरपाई लवकर मिळेल'

राजधानी/शताब्दी/दुरांतो  2AC/3AC/CC ने प्रवास करणाऱ्यांसाठीचे दर
सकाळचा चहा - २० रुपये
नाश्ता - १०५ रुपये
दुपारचे/रात्रीचे जेवण - १८५ रुपये
संध्याकाळचा चहा - ९० रुपये 

दुरांतो एक्स्प्रेस स्लिपर क्लास प्रवाशांसाठीचे दर 
सकाळचा चहा - १५ रुपये
न्याहरी - ६५ रुपये
दुपारचे/ रात्रीचे जेवण - १२० रुपये 
संध्याकाळचा चहा - ५० रुपये

'तीन अंकी नाटकाच्या खेळात आम्हीच यशस्वी होणार'

मेल/ एक्स्प्रेसमधले नवे दर 
न्याहरी ( शाकाहारी)- ४० रुपये
न्याहरी (मांसाहारी) ५० रुपये 
शाकाहारी जेवण - ८०  रुपये 
जेवण (मांसाहारी /अंडे) - ९० रुपये 
जेवण (मांसाहारी / चिकन ) - १३० रुपये 
व्हेज बिर्यानी - ८० रुपये 
एग बिर्यानी - ९० रुपये 
चिकन बिर्यानी - ११० रुपये 

मगरीच्या जबड्यातून बहिणीला सोडवणाऱ्या भावाची चित्तथरारक सत्यकथा