पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाल किल्ल्यावरुन मोदी पाकवर शाब्दिक तोफ डागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन भारतवासियांना संबोधित करणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळवून दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींचे लाल किल्ल्यावरील हे पहिले भाषण आहे. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर सलग सहावेळा लाल किल्ल्यावरुन भाषण देणारे मोदी भाजपचे दुसरे नेते आहेत.  

आम्ही युद्धासाठी सज्ज, पाक पंतप्रधानांची भारताला धमकी

केंद्राने जम्मू काश्मीर राज्यासंदर्भातील कलम ३७० बाबत घेतलेला ऐतिहासिक निर्णय, तिहेरी तलाकचा मुद्दा याव्यतिरिक्त देशातील भविष्याच्या वाटचालीबद्दलचे नियोजन अशा विविध मुद्यांवर मोदी आपल्या भाषणात काय बोलणार? हे पाहणे उत्सुकतेते ठरेल. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर होणाऱ्या मोदींच्या भाषणासाठी दिल्लीतील ४१ हजार सरकारी शाळेतील जवळपास ३ हजार ५०० विद्यार्थी, ५ हजार नागरिक आणि वेगवेगळ्या ग्रुपमधील ७०० एनसीसी कॅडेट उपस्थित राहणार आहेत.

काश्मीर खोऱ्यातील बदल तेथील जनतेसाठी फायदेशीर ठरेल : राष्ट्रपती

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या कारवाईला चोख प्रत्त्युत्तर देऊ, असे मुझफ्फरनगरमधील भाषणात म्हणाले आहेत. जर भारत-पाक यांच्यात पुन्हा युद्ध झाले तर त्याला सर्वस्वी भारत जबाबदार असेल, अशा शब्दांत इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन पाकिस्तानला सुनावणार का? यासाठी देखील पंतप्रधानाचे