पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हवाई दलाला इस्रायलकडून मिळाले स्पाइस-२००० बॉम्ब

हवाई दलाला इस्रायलकडून मिळाले स्पाइस-२००० बॉम्ब

भारतीय हवाई दलाला बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये यशस्वीरीत्या वापरलेल्या स्पाइस-२००० बॉम्बचा पहिला टप्पा मिळाला आहे.

हवाई दलाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, इस्रायली कंपनीकडून हे बॉम्ब मिराज-२००० लढाऊ विमानाच्या ग्वाल्हेर या तळाला मिळाले आहेत. हेच विमान इस्रायली बॉम्ब फायर करण्यास सक्षम आहेत. हवाई दलाने इस्रायलसोबत २५० कोटीपेक्षा जास्त किमतीचा करार केला होता.

'देवच या देशाचं रक्षण करो'; वाढदिवसानिमित्त चिदंबरम यांचे टि्वट

'स्पाईस' हे नाव स्मार्ट, प्रीसेशन इम्पॅक्ट व कॉस्ट इफेक्टीव्ह या इंग्रजी नावांच्या आद्याक्षराने तयार करण्यात आले आहे.

 

ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदींसाठी आयोजित खास कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्पही येणार!