पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिमाचलमधील इमारत दुर्घटनेत १३ जवानांसह एका नागरिकाने गमावला जीव

हिमाचलमध्ये पावसामुळे इमारत कोसळल्याची घटना

हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सोलन येथील कुमारहट्टी-नाहन महामार्गावरील गेस्ट हाउसची इमारत कोसळली. यावेळी ३० जवानांसह १२ नागरिक घटनास्थळी होते. यातील १३ जवानांसह एका नागरिकाने जीव गमावला आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.