पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोवा विमानळावर मिग २९ के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग

गोवा विमानळावर मिग २९ के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग (ANI)

गोवा विमानतळावर 'मिग २९ के' या लढाऊ विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग लागल्यामुळे येथील विमान वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होती. सुदैवाने या अपघातामध्ये 'मिग २९ के' आणि वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

दाभोळी विमानतळाहून 'मिग २९ के' या लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ड्रॉप टँक (विमानापासून वेगळी होणारी इंधन टाकी) कोसळले. आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. गोवा विमानतळावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आले होते.

बालाकोटसाठी वापरलेले आणखी बॉम्ब विकत घेण्यासाठी करार