निसर्गात कधीतरी अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक अचंबित करून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकदा वीज कोसळून वृक्ष कोसळण्याच्या किंवा जळण्याच्या घटना घडल्या आहेत.
रवी शास्त्रींचा तो फोटो व्हायरल, सोशल मीडियावर फिरकी
मात्र या व्हिडिओत झाडानं चक्क आतून पेट घेतला आहे. आगीमुळे झाडाच्या बुंध्याला मोठी भेग पडली आहे. या फटतीतून जिवंत झाडामध्ये धगधगणाऱ्या आगींच्या ज्वाळांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
This tree was hit by lightning in Baldwyn, MS. It burned the inside. From @jkroxie pic.twitter.com/OKXNMZrmVi
— James Spann (@spann) April 22, 2017
असं दृश्य क्वचितच पाहायला मिळतं, त्यामुळे सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुसळधार पावसानंतर नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहू लागला