पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीबीआयचे देशभरात १५० ठिकाणी छापे

सीबीआयचे भ्रष्टाचारविरोधात देशभरात १५० ठिकाणी छापे

केंद्रीय अन्वेषन विभागाने (सीबीआय) शुक्रवारी देशभरातील भ्रष्टाचाराचा संशय असलेल्या १५० ठिकाणी अचानक छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 

आता देशात केवळ १२ राष्ट्रीय बँका, निर्मला सीतारामन यांची घोषणा

ही विशेष मोहीम प्रामुख्याने अशा सरकारी कार्यालयांत राबवण्यात आली, जिथे सामान्य नागरिक किंवा छोट्या व्यापाऱ्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. ज्या जागांवर सीबीआयच्या पथकाने तपासणी केली त्यात रेल्वे, कोळसा, खाण, वैद्यकीय संस्था, भारतीय खाद्य निगम, विद्युत, ट्रान्सपोर्ट, जीएसटी विभाग, सरकारी बँक, आर्थिक संस्था, कँटोन्मेंट मंडळ, कृषी, महापालिका, नगरपालिकांशी निगडीत सरकारी संस्थांचा समावेश होता.

जीडीपीची ५ टक्क्यांवर घसरण, मागील ६ वर्षांचा नीचांक