पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न

ऋषी कपूर

अभिनेता इरफान खान यांच्या अकाली एक्झिटनं जग सावरत नाही तोच २४ तासांच्या आत बॉलिवूडनं दुसरा हरहुन्नरी कलाकार गमावला. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्राणज्योत आज मालावली. या दोन्ही कलाकारांच्या अकाली एक्झिटनं बॉलिवूड सून्न झालं आहे. सोशल मीडियावर  या दोन्ही बातम्या ऐकून बॉलिवूडमधल्या कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

लता दीदी

अक्षय कुमार 


अजय देवगन

अनुष्का शर्मा

प्रियांका चोप्रा

रितेश देशमुख

फरहान अख्तर

स्वप्नील जोशी

शिल्पा शेट्टी

प्रकृती बिघली असल्यानं बुधवारी रात्री उशीरा ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सकाळी पावणे ऩऊच्या दरम्यान त्यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते. 2018 मध्ये कॅन्सरवरच्या उपचारांसाठी ते अमेरिकेत गेले. 2019 मध्ये ते भारतात परतले.

शाहिद कपूर 

आर.माधवन

परिणिती चोप्रा