पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुरक्षा दलांच्या कार्यालयांमध्ये वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र लावा, अमित शहांची सूचना

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफ आणि बीएसएफसह केंद्रीय सुरक्षा दलांना देशाची सुरक्षा आणि एकता सुनिश्चित करण्याच्या संकल्पासह आपल्या कार्यालयांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र लावण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 

कलम ३७० वर मनमोहन सिंग यांच्या विधानावरून काँग्रेस अडचणीत

ही सूचना ३१ ऑक्टोबरला पटेल यांच्या जयंतीपूर्वी दिले गेले आहेत. शहा यांनी सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना 'भारत की सुरक्षा और एकता को हम अक्षुण रखेंगे' या संदेशाबरोबर पटेल यांचे छायाचित्र लावण्याची सूचना दिली आहे. वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री आणि उप पंतप्रधान होते. त्यांना ५६० हून अधिक संस्थांनांना भारतीय संघराज्यात विलीन करण्याचे श्रेय दिले जाते. 

तुरुंगाऐवजी रमेश कदम ठाण्यातील फ्लॅटमध्ये, तिथूनच लाखोंची रोकड जप्त