पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाची पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण

घटनास्थळाचे छायाचित्र

भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि इंदूरमधील आमदार आकाश याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ एएनआयने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे.

महापालिकेचे अधिकारी अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी इंदूरमधील एका भागात गेलेले असताना त्यावेळी स्थानिक आणि त्यांच्यामध्ये वादावादी झाली. या वादावादीनंतर आकाश विजयवर्गीय यांच्याकडून अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली, असे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.