पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का; अजय कुमार यांचा आपमध्ये प्रवेश

 अजय कुमार यांचा आपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. अजय कुमार हे फक्त काँग्रेसचे अध्यक्ष नाही तर काँग्रेसचे एक चांगले नेते होते. अजयकुमार यांच्या पक्ष प्रवेशामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपला चांगला फायदा होईल असे बोलले जात आहे.

हाऊडी इकॉनॉमी, मिस्टर मोदी?, राहुल गांधींचा खोचक सवाल

गुरुवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत झारखंड काँग्रसचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. अजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, 'राजकारणातील एका मोठ्या हस्तीने आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे आम आदमी पक्षामध्ये मी स्वागत करतो', अशी प्रतिक्रिया मनोज सिसोदिया यांनी दिली आहे. 

...तर मनमोहन सिंग पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करणार