पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेपाळमध्ये बस दरीत कोसळली; १६ प्रवासी ठार

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

नेपाळमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शपथविधीसाठी सोनिया गांधीं, ममता बॅनर्जी आणि केजरीवालांना निमंत्रण

नेपाळच्या अरगाखांची जिल्ह्यामध्ये बस ५०० फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये बसमधील १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २३ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही बस संधिखर्कवरुन बुटवन येथे जात होती. मृतदेहांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 

महाविकास आघाडीत या पक्षाकडे जाणार ऐवढी मंत्रिपदं?