पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तामिळनाडूत मुसळधार पावसानं भींत कोसळून १५ जण ठार

पावसानं भींत कोसळून १५ जण ठार

तामिळनाडूत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नाडूर भागात भींत कोसळून १५ जण ठार झाले आहेत तर अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर 'जैश'च्या दहशतवाद्यांचा दिल्लीवर होता निशाणा

घरांच्या भोवती असलेली संरक्षक भींत कोसळली. यामुळे तीन घरांचं मोठं नुकसान झालं. यात १५ जण ठार झाले असून अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. सकाळपासूनच येथे बचावकार्य सुरु आहे. 

पावसाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे पावसांमुळे दोन दिवसांत  ५ जणांचा मृत्यूही झाला होता. तामिळनाडूत येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे,  तसेच हवामनखात्यानं सहा जिल्ह्यात रेड अलर्टही जारी केला आहे. इथली परिस्थिती पाहता सोमवारी शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे चेन्नईमधील अनेक भागात पाणी साचलं आहे. 

आता विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा राहावी हीच इच्छा, शिवसेनेचा टोला