UT Abdul Khader is new Karnataka Assembly Speaker
Karnataka New Speaker: मंत्रीपद हुकले, अध्यक्षपद मिळालेः अब्दुल कादर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड
Karnataka new assembly speaker UT Abdul Khader यांची काल, बुधवारी विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. कादर हे मंगळुरु शहरातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज