Narendra Modi oath-taking ceremony : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्याला चेन्नई रेल्वे विभागातील वंदे भारत लोको पायलट ऐश्वर्या एस मेनन (Aiswarya S Menon) आणि आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav) यांच्यासह आठ हजार विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या शपथविधीसाठी या रेल्वे कर्मचाऱ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात योगदान देणाऱ्या सफाई कामगार, ट्रान्सजेंडर कर्मचारी आणि मजुरांचा नव्या सरकारच्या समारंभात सत्कार करण्यात येणार आहे.
NDA Cabinet : प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, तटकरेंचा पत्ता कट; उद्या घेणार शपथ!
आशियातील पहिल्या महिला लोकोमोटिव्ह पायलट सुरेखा यादव नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
Onion Price Hike: वाशी एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले, दोन आठवड्यात दर दुप्पट!
संबंधित बातम्या