Viral Story: भारत हे परदेशी लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक भारतातील धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आपल्या देशात असतात. परंतु, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, भारतात अशी एक जागा आहे, जिथे विदेशी महिला फक्त प्रेग्नेंट होण्यासाठी येतात. पण विदेशी महिला असे का करतात, याचे कारण बहुतेक लोकांना माहिती नसेल. याबाबत आज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
कारगिलपासून ७० किलोमीटर अंतरावर लडाखमध्ये एक गाव आहे, हे गाव आर्य व्हॅली म्हणून ओळखले जाते. असा दावा केला जातो की, विदेशातून विशेषतः युरोपीय देशांतून महिला येथे येतात, कारण त्यांना येथे राहणाऱ्या पुरुषांकडून प्रेग्नेंट होता येईल, हे थोडे विचित्र आहे पण त्याची जगभरात चर्चा आहे.
लडाखच्या आर्य खोऱ्यात ब्रोक्पा जमातीचे लोक राहतात. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत. एवढेच नाही तर तो जगातील शेवटचा शुद्ध आर्य असल्याचा दावाही केला जातो. अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारत सोडून जात होता, तेव्हा त्याच्या सैन्यातील काही लोक भारतातच राहिले आणि त्यांचे वंशज अजूनही भारतात आहेत, असे म्हणतात. येथील पुरुषांकडून प्रेग्नंट झाल्यास उत्तम शरीरयष्टी, शारिरीक रचना आणि भक्कम शरीर असलेले मूल जन्माला येईल, असा विदेशी महिलांचा समज आहे. प्रेग्नंट झाल्यानंतर विदेशी महिला पुन्हा आपल्या देशात परततात. याआधी या समाजातील लोकांबद्दल फारशी क्रेझ नव्हती. परंतु, सोशल मीडियावर याबाबत माहिती प्रसिद्ध होऊ लागल्याने विदेशी महिलांची संख्या वाढली आहे. विदेशी महिला शारीरिक संबंधांच्या बदल्यात पुरुषांना पैसेही देतात, असेही सांगितले जाते.

|#+|
ब्रोक्पा दावा करतात की, ते आर्यांचे वंशज आहेत. परंतु, याचा कोणताही पुरावा नाही. त्यांचा कोणताही तपास नाही, पण त्यांची उंची, शारीरिक रचना, काही कथा आणि लोककथांच्या आधारे ते शुद्ध आर्य असल्याचा दावा करतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, येथील पुरुषांकडून प्रेग्नेंट झाल्यानंतर अलेक्झांडरच्या सैन्यातील वंशजाचे मूल जन्माला येते, ही फक्त एक कथा आहे.