मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New parliament security : नव्या संसदेची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न! बनावट आधार कार्डच्या आधारे आत घुसणाऱ्या तिघांना अटक

New parliament security : नव्या संसदेची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न! बनावट आधार कार्डच्या आधारे आत घुसणाऱ्या तिघांना अटक

Jun 07, 2024 12:00 PM IST

New parliament security breaching : लोकसभेचा निकाल लागला तसेच एनडीएनं बहुमत सिद्धकरुन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान या पूर्वीच नव्या संसदेची सुरक्षा भेदल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन कामगारांना अटक करण्यात आली आहे.

नव्या संसदेची सुरक्षा भेदल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन कामगारांना अटक करण्यात आली आहे.
नव्या संसदेची सुरक्षा भेदल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन कामगारांना अटक करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग