Porn star died while threesome sex : थ्री सम सेक्स पोर्न विडियोचे शूटिंग करत असतांना बाल्कनीतून खाली पडून ब्राझीलच्या एका पॉर्नस्टारचा मृत्यू झाला आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी घडली. बाल्कनीत सेक्स सीनचे शूटिंग करत असतांना तोल गेल्याने टिक खाली पडली व तिचा जागीच मृत्यू झाला.
अॅना बिट्रिज परेरा अल्वेस असे या पॉर्नस्टारचे नाव आहे. ती 'अॅना पॉली' या नावाने परिचित होती. एका ऑनलाइन अॅडल्ट कंटेंट साइटसाठी ती रिओ डी जनेरिओमध्ये थ्रीसम सेक्स सीन शूट करत होती. द यूएस सनने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलच्या आवारात तिचा मृतदेह आढळून आला.
न्यूयॉर्क पोस्टने अमेरिकन सनच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अॅना सेक्ससीन शूट करत असतांना तिचा तोल गेला. यामुळे ती बाल्कनीतून खाली पडली. ज्या दोघांसोबत ती चित्रीकरण करत होती, यावेळी ते दोघेही घटनास्थळी उपस्थित होते.
या दोन्ही कलाकारांनी घडलेल्या प्रकाराबाबत परस्परविरोधी विधाने केल्याचा दावा या सनने केला आहे. मात्र, पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडून दिलं. अॅनाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
तपास सुरू असतानाच हॉटेलच्या आवारात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत. बेक्साडा फ्लुमिनेन्स होमिसाईड युनिटच्या प्रवक्त्याने सांगितले की, "नेमकं काय घडलं याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. हे गुंतागुंतीचे प्रकरण असून अपघात आहे की घातपात याच शोध घेतला जात आहे. दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.
पॉर्नस्टारचा बॉयफ्रेंड पेड्रो हेनरिक याने सांगितले की, "या प्रकरणाची सर्व माहिती आधीच पोलिसांकडे आहे आणि ते तपास करत आहेत." कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. गुन्हेगार लवकरच सापडेल.
हेनरिकने सोशल मीडिया पोस्टमध्ये आपल्या प्रेयसीच्या मृत्यूची घोषणा केली, ज्यात त्याने लिहिले होते की, "तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे." जसजसा वेळ पुढे जात आहे, तसतशी ही गोष्ट माझ्या हृदयात रुजत चालली आहे. माझ्या हृदयातील तणाव तुझ्या आठवणीमुळे आणखी वाढत चालला आहे. "
संबंधित बातम्या