मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सोशल मीडियावरून हँडलवरून आता हटवू शकता 'मोदी का परिवार', पंतप्रधान मोदींचे समर्थकांना आवाहन; कारणही सांगितलं

सोशल मीडियावरून हँडलवरून आता हटवू शकता 'मोदी का परिवार', पंतप्रधान मोदींचे समर्थकांना आवाहन; कारणही सांगितलं

Jun 11, 2024 08:39 PM IST

modikaParivar : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कुटूंबावरून टीका केल्यानंतर भाजपने त्यांच्या समर्थनार्थ 'मोदी का परिवार' मोहीम सुरू केली होती. आता ही मोहीम मागे घेण्याचे आवाहन मोदींनी केले आहे

मोदी का परिवार सोशल मीडियावरून हटवण्याचे मोदींचे आवाहन
मोदी का परिवार सोशल मीडियावरून हटवण्याचे मोदींचे आवाहन (ANI)
ट्रेंडिंग न्यूज

टी-२० वर्ल्डकप २०२४