मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Modi In Kanyakumari : पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत दाखल, विवेकानंद रॉकवर करणार ४५ तासांची ध्यान धारणा

PM Modi In Kanyakumari : पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीत दाखल, विवेकानंद रॉकवर करणार ४५ तासांची ध्यान धारणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 30, 2024 08:29 PM IST

PM Modi In Kanyakumari : लोकसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्याचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तामिळनाडूमधील कन्याकुमारीत दाखल झाले. समुद्रकिनारी असलेल्या देवी कन्याकुमारीला समर्पित १०८ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या ऐतिहासिक श्री भगवती अम्मन मंदिरात त्यांनी पूजा केली.

मोदी कन्याकुमारीत दाखल
मोदी कन्याकुमारीत दाखल (ANI)

ट्रेंडिंग न्यूज

टी-२० वर्ल्डकप २०२४