Noida Students Kissing Video Viral : सोशल मीडियावर रोज विविध घटना आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमुळे अनेकांचं मनोरंजन होतं असतं तर काही आक्षेपार्ह व्हिडिओ समाजावर विपरीत परिणाम करत असतात. सध्या नोयडा य येथील एका कॉलेज मधील एका तरुण तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या आक्षेपार्ह व्हिडिओत दोघे जण एकमेकांना किस करत असून अश्लील कृत्य करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता पोलिस त्यांच्या मागे लागले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर नोयडा येथिओ एका विद्यालयातील तरुण आणि तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी एकमेकांना किस करताना व अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ कोणीतरी मोबाइलमध्ये कैद करून व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिस आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी शोध घेत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ नोएडा सेक्टर-१२५ येथील एका खासगी विद्यापीठाच्या मधील असल्याचं सांगितलं जात आहे.
नोएडा पोलिसांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली जात आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आहेत. कोणीतरी एका खोलीतून चोरून हा व्हिडिओ तयार केला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. हा व्हीडिओ यापूर्वी देखील व्हायरल झाल्याचं काहींनी म्हटलं आहे.
ग्रेटर नोएडातील दनकौर कोतवाली येथील पिपळका गावात झालेल्या कमल या तरुणीच्या हत्याकांडातील ९ आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने सर्व फरार आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दानकौर पोलीस फरार आरोपींच्या घरी वॉरंट बजावले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. ९ जुलै रोजी मैत्रिणीला भेटण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या अस्तौली गावातील विद्यार्थी कमल आणि त्याचा मित्र यांना एका १० ते १२ जणांनी बेदम मारहाण केली होती. यात विद्यार्थिनी कमलचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात कमलच्या काकांनी पिपळका, नवाडा आणि दादूपूर गावातील १८ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ९ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले.