मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi 3.0 Cabinet Portfolios : मोदी ३.० च्या खातेवाटपात TDP, JDU अन् भाजपच्या अन्य मित्रपक्षांना काय मिळालं?

Modi 3.0 Cabinet Portfolios : मोदी ३.० च्या खातेवाटपात TDP, JDU अन् भाजपच्या अन्य मित्रपक्षांना काय मिळालं?

Jun 10, 2024 09:13 PM IST

Modi 3.0 Union Cabinet portfolios : केंद्रातील नव्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या पाच राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यांच्यात आज खातेवाटप करण्यात आले. मात्र महत्वाची मंत्रालये आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आले आहे.

 मोदी ३.० च्या खातेवाटपात टीडीपी, जेडीयू अन् भाजपच्या अन्य मित्रपक्षांना काय मिळालं?
मोदी ३.० च्या खातेवाटपात टीडीपी, जेडीयू अन् भाजपच्या अन्य मित्रपक्षांना काय मिळालं?
ट्रेंडिंग न्यूज

टी-२० वर्ल्डकप २०२४