Election Results 2024 Live Updates : सामान्य जनतेनं त्यांची ताकद दाखवून दिली - उद्धव ठाकरे
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Election Results 2024 Live Updates : सामान्य जनतेनं त्यांची ताकद दाखवून दिली - उद्धव ठाकरे
Election Results 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. आज सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
Election Results 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. आज सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

Election Results 2024 Live Updates : सामान्य जनतेनं त्यांची ताकद दाखवून दिली - उद्धव ठाकरे

Ninad Vijayrao Deshmukh 07:23 AM ISTJun 05, 2024 12:53 PM
  • twitter
  • Share on Facebook

Election Results 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार? याचा फैसला आज होणार आहे.

Tue, 04 Jun 202402:47 PM IST

sharad pawar tweet : बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते; शरद पवार यांचं ट्वीट

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात जोरदार चुरस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे. या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पोलीस महासंचालकांनी खबरदारी घ्यावी, अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे.

Tue, 04 Jun 202402:43 PM IST

election results 2024 : असली कोण आणि नकली कोण हे आता कळेल - उद्धव ठाकरे

मशालने आग लावली आहे. २०१९ ला किती जागा होत्या. ४१ की ४२. आता किती राहिल्या? आता कळेल असली कोण आहे आणि नकली कोण आहे? मला हे नकली संतान म्हणत होते. पण हेच त्यांच्या आईला मानायला तयार नाहीत. मला परमात्म्यानं पाठवलंय म्हणतात. मग नकली संतान कोण? - उद्धव ठाकरे यांचा सवाल

Tue, 04 Jun 202402:40 PM IST

election results 2024 : अमोल किर्तीकर यांच्या निकालाला आव्हान देणार - उद्धव ठाकरे

अमोल किर्तीकर हे अद्याप हरलेले नाहीत. तिथं काहीतरी गडबड झालेली दिसत आहे. जर काही वेगळा निकाल आला तर आम्ही त्या निकालाला आव्हान देण्याचा विचार करत आहोत - उद्धव ठाकरे

Tue, 04 Jun 202402:39 PM IST

election results 2024 : आणखी काही जागांची अपेक्षा होती. गडबड झाली असावी - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचा निकाल चांगला आहे. मला आणखी काही जागांची अपेक्षा होती, पण ते झालं नाही. काही ठिकाणी गडबड झाली असावी असं आम्हाला वाटतं. - उद्धव ठाकरे

Tue, 04 Jun 202402:36 PM IST

election results 2024 : आणखी काही लोक इंडिया आघाडीसोबत येतील - उद्धव ठाकरे

आम्ही कोणीही पंतप्रधानपदासाठी ही निवडणूक लढली नव्हती. संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. जुलूम जबरदस्तीला कंटाळलेले आणखी काही पक्ष इंडिया आघाडीसोबत येतील. नितीशकुमार व चंद्राबाबू यांच्याशी वरिष्ठ नेत्यांची बोलणी सुरू आहेत - उद्धव ठाकरे

Tue, 04 Jun 202402:34 PM IST

election results 2024 : इंडिया आघाडीनं सत्तास्थापनेचा दावा करायलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

सत्तास्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे. मी उद्या बैठकीला जाईन. आधी संजय राऊत, अनिल देसाई जातील. नंतर संध्याकाळी मी जाईन - उद्धव ठाकरे

Tue, 04 Jun 202402:33 PM IST

Uddhav Thackeray : सर्वसामान्य माणसानं सर्वसामान्य माणसांची ताकद दाखवून दिली आहे - उद्धव ठाकरे

सर्वसामान्य माणसानं सर्वसामान्य माणसांची ताकद दाखवून दिली आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी आपण त्यांना एका बोटानं हरवू शकतो, हे लोकांनी दाखवून दिलं आहे - उद्धव ठाकरे

Tue, 04 Jun 202402:31 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू

उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद सुरू होत आहे.

Tue, 04 Jun 202401:16 PM IST

election results 2024 : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या शेवटच्या फेरीची मतमोजणी पुन्हा सुरू

election results 2024 : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या शेवटच्या फेरीची मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. मात्र, वायकर यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यामुळं आता पुन्हा मोजणी सुरू झाली आहे. त्यामुळं धाकधूक पुन्हा वाढली आहे.

Tue, 04 Jun 202411:32 AM IST

Lok Sabha Election Results 2024: भाजपच्या उज्ज्वल निकम यांना हरवत, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जिंकल्या! 

Lok Sabha Election Results 2024: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुती व भाजपचे उमेदवार उज्वल निकम आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात लढत झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच या मतदार संघात चुरस पाहायला मिळाली होती. शेवटच्या तीन फेरीत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली आणि उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.

Tue, 04 Jun 202411:04 AM IST

Nana Patole: देशात जी हुकूमशाही चालू होती, तिला जनतेने उत्तर दिलं!

‘देशात जी परिवर्तनाची लाट आली आहे, तिचीच ही सुरुवात आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर केलेली भारत जोडो यात्रा आणि मणिपूरपासून सुरू केलेली भारत न्याय यात्रा यामुळेच लोकांनी त्यांना हा पाठिंबा दिला आहे. देशात जी हुकूमशाही चालू होती, हम करे सो कायदा व्यवस्था चालू होती, तीच उलथून पाडण्याचा निर्णय आता जनतेने घेतलेला आहे. जनतेला गृहीत धरण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केलं होतं, त्याचं उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आधारे मत देण्याचा अधिकार जो जनतेला प्राप्त झाला आहे, त्यातूनच जनतेने योग्य काय हे बरोबर दाखवून दिलं आहे’, असे नाना पटोले यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Tue, 04 Jun 202410:17 AM IST

election results 2024 : उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल किर्तीकर विजयी

उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमोल किर्तीकर विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा निसटता पराभव केला. निकालाची घोषणा होताच वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

Tue, 04 Jun 202410:07 AM IST

election results 2024 : राज्यातून अंतिम निकाल येण्यास सुरुवात. मुंबई दक्षिण, नगर दक्षिण व शिर्डीचे निकाल जाहीर

राज्यातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी वेगानं सुरू असून अनेक ठिकाणचे निकाल हाती येऊ लागले आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत (ठाकरे शिवसेना), शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे शिवसेना) विजयी झाले आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून नीलेश लंके यांनी बाजी मारली असून त्यांनी भाजपचे सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे.

Tue, 04 Jun 202410:06 AM IST

election results 2024 : राज्यातून अंतिम निकाल येण्यास सुरुवात. दक्षिण मुंबई, नगर, शिर्डीचे निकाल जाहीर

Tue, 04 Jun 202409:48 AM IST

sharad pawar - महाराष्ट्रातील लोकांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय दिला आहे - शरद पवार

लोकांनी त्यांना दूर केलं आहे. त्याला काहीतरी कारणं देणं गरजेचं आहे म्हणून ते लोक असे आरोप करत आहेत. लोकांनी विचारपूर्वक हा निकाल दिला आहे. - शरद पवार

Tue, 04 Jun 202409:43 AM IST

sharad pawar : उत्तर प्रदेशमधील निकाल आमच्यासाठी अनपेक्षित होता - शरद पवार

उत्तर प्रदेशमधील निकाल आमच्यासाठी अनपेक्षित होता. दक्षिणेबद्दल विश्वास होता. पण यूपीत इतकं यश मिळेल असं वाटलं नव्हतं. हिंदी पट्ट्यात आम्हाला आणखी काम करावं लागणार आहे यात शंका नाही. मध्य प्रदेशातही काम करावं लागणार आहे. मात्र आता यूपीनं देशाला एक दिशा दिली आहे - शरद पवार

Tue, 04 Jun 202409:41 AM IST

sharad pawar on baramati : बारामतीशी माझं ६० वर्षांचं नातं आहे. तिथले लोक योग्य निर्णय घेतील याची खात्री होती - शरद पवार

बारामती हा जो मतदारसंघ आहे. त्या ठिकाणाशी माझं ६० वर्षांचं नातं आहे. मी तिथं असो किंवा नसो, तिथल्या लोकांची मानसिकता मला माहीत आहे. तिथले लोक योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे. - शरद पवार

Tue, 04 Jun 202409:39 AM IST

sharad pawar : माझी नितीश कुमार किंवा चंद्राबाबूंशी चर्चा झालेली नाही - शरद पवार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझी नितीशकुमार आणि चंंद्राबाबूंशी चर्चा झाल्याच्या बातम्या येत आहेत, पण त्यात तथ्य नाही. माझी चर्चा फक्त खर्गे व येच्युरी यांच्याशी झाली आहे - शरद पवार

Tue, 04 Jun 202409:37 AM IST

sharad Pawar : आमचा स्ट्राइक रेट उत्तम, पण हे यश मविआचं - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसनं १० जागा लढवल्या होत्या. त्यात ७ जागांवर आम्हाला आघाडी आहे. याचा अर्थ आमचा स्ट्राइक रेट उत्तम आहे. हे केवळ आमचं यश नाही. महाविकास आघाडीचं यश आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही चांगलं यश मिळालं आहे. आम्ही यापुढंही एकत्रितपणे काम करू - शरद पवार

Tue, 04 Jun 202409:35 AM IST

sharad pawar : दिल्लीत बैठक घेऊन पुढची रणनीती ठरवू - शरद पवार

माझी मल्लिकार्जुन खर्गे व सीताराम येच्युरी यांच्याशी चर्चा झाली आहे. उद्या दिल्लीत बैठक होईल. त्यावेळी पुढील रणनीती ठरवली जाईल - शरद पवार

Tue, 04 Jun 202409:34 AM IST

election results 2024 : देशपातळीवरचं चित्र आशादायक - शरद पवार

देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशनं दिला आहे. यापूर्वी भाजपला यूपीत जे यश मिळायचं, त्याचं मार्जिन निर्णायक असायचं. आता त्यांना खूप मर्यादित स्थान राहिलंय. आम्ही यापुढं अधिक लक्ष दिलं तर उत्तरेचा चेहरा बदलायला मदत होईल. ती काळजी आम्ही घेऊ - शरद पवार

Tue, 04 Jun 202409:32 AM IST

sharad pawar : महाराष्ट्रातून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झालीय - शरद पवार

महाराष्ट्रात एक प्रकारची परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा निकाल इतर परिवर्तनाला पोषक असा निकाल आहे. 

Tue, 04 Jun 202409:15 AM IST

election results 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते घेणार थोड्याच वेळात पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेही पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व नेते काय बोलतात याबद्दल उत्सुकता आहे.

Tue, 04 Jun 202408:44 AM IST

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर 

भाजप नेते श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून १ लाख ६६ हजार ५१३ मतांनी आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या फेरीपासूनच श्रीकांत शिंदे यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

Tue, 04 Jun 202408:35 AM IST

Pune Maval Lok Sabha Election : मावळमध्ये श्रीरंग बारणे यांची विजयी घोडदौड; वाघेरे तब्बल ५४ हजार मतांनी पिछाडीवर

Pune Maval Lok Sabha Election : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची विजयी घोडदौड सुरू आहे.

Tue, 04 Jun 202408:13 AM IST

election results 2024 : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचाच आवाज! चार उमेदवार आघाडीवर

भाजपनं एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार फोडल्यानंतर, पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईत वर्चस्व कायम राखलं आहे. मुंबईतील सहा जागांची मतमोजणी सुरू असून त्यातील चार जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Tue, 04 Jun 202408:07 AM IST

election results 2024 : उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर आघाडीवर, रवींद्र वायकर पिछाडीवर

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर हे आघाडीवर आहेत. त्यांनी रवींद्र वायकर यांना मागे टाकलं आहे. दोन शिवसैनिकांच्या या लढतीत कोण बाजी मारतो याकडं लक्ष लागलं आहे.

Tue, 04 Jun 202408:05 AM IST

Election results 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचाय शिवसेनेचे संजय दिना पाटील आघाडीवर

ईशान्य मुंबई मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे मिहिर कोटेचा पिछाडीवर गेले आहेत.

Tue, 04 Jun 202406:42 AM IST

election results 2024 : कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे ९० हजारांहून अधिक मतांनी पुढं

कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे ९० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.  त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर पिछाडीवर गेल्या आहेत. श्रीकांत शिंदे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

Tue, 04 Jun 202406:24 AM IST

election results 2024 : इंडिया आघाडीला मोठं यश मिळताच राजधानी दिल्लीत हालचालींना वेग

इंडिया आघाडी बहुमताच्या जवळपास जात असल्याचं दिसताच राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसनं पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वेळ पडल्यास सध्या एनडीएच्या गोटात असलेल्या नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चेची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे.

Tue, 04 Jun 202405:52 AM IST

election results 2024 : राज्यात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

राज्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी वेगानं सुरू असून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्या लढाईत महाविकास आघाडीनं बाजी मारल्याचं चित्र आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, मविआ ३० जागांवर तर महायुती १७ जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष एका जागेवर पुढं आहे.

Tue, 04 Jun 202405:15 AM IST

election results 2024 : प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार पिछाडीवर गेला, हाच देशाचा कल आहे - संजय राऊत

देशात काँग्रेस दीडशेच्या पुढं जागा जिंकते आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं आम्ही मानतो. निकाल काय लागायचा तो लागो, पण ईश्वराचा अवतार असलेले नरेंद्र मोदी हे पिछाडीवर जातात हाच देशाचा कल आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Tue, 04 Jun 202404:51 AM IST

Election Results 2024 Live : चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का, सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिंदे सरकारमधील विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर गेले आहेत. इथं काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली आहे.

Tue, 04 Jun 202404:58 AM IST

Election Results 2024 Live : यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांना २२ हजार मतांची मोठी आघाडी

यवतमाळ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांना २२ हजारांहून अधिक मतांनी मागे टाकले आहे.

sanjay deshmukh
sanjay deshmukh
Tue, 04 Jun 202404:44 AM IST

Election Results 2024 Live : बीडमध्ये चुरशीची लढत, पंकजा मुंडे पिछाडीवर

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहेत. पंकजा मुंडे इथं सध्या पिछाडीवर आहेत.

Tue, 04 Jun 202404:41 AM IST

Election Results 2024 Live : अमेठी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी पिछाडीवर

उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या पिछाडीवर गेल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा हे आघाडीवर आहेत.

Tue, 04 Jun 202404:38 AM IST

Election Results 2024 Live : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे सुमारे ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार मागे पडल्या आहेत. 

Tue, 04 Jun 202404:35 AM IST

सोलापूर लोकसभा मतमोजणी

2 रीफेरी

1)प्रणिती शिंदे(काँग्रेस)

64,389

2)राम सातपुते(भाजप)

47,133

मताधिक्य-17256(काँग्रेस)

Tue, 04 Jun 202404:16 AM IST

 Election Results 2024 Live: ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के आघाडीवर

ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के आघाडीवर, तर उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे पिछाडीवर, 4072 मतांनी नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. 

नरेश म्हस्के : 26046

राजन विचारे : 21974

Tue, 04 Jun 202404:12 AM IST

सातारा लोकसभा : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे पहिल्या फेरीत 200 मतांनी आघाडीवर

सातारा लोकसभा : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे पहिल्या फेरीत 200 मतांनी आघाडीवर

Tue, 04 Jun 202404:08 AM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष  आघाडी

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला मोठी आघाडी मिळत आहे. येथे सपा २५  जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातही भाजप २५  जागांवर आघाडीवर आहे. अयोध्या जागेवर भाजपचे लल्लू सिंह पिछाडीवर आहेत. अमेठीच्या जागेवर स्मृती इराणी पिछाडीवर आहेत. फिरोजाबाद जागेवर सपाचे अक्षय पुढे आहेत. मेरठमध्ये भाजपचे अरुण गोविल पुढे आहेत.

Tue, 04 Jun 202404:06 AM IST

Vavaransi : वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर 

देशाचे लक्ष लागून असलेल्या वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात असलेले अजय राय हे आगहिंडवर आहे. 

Tue, 04 Jun 202404:03 AM IST

Baramati : बारामतीत सुप्रिया सुळे १२ हजार मतांनी आघाडीवर 

बारामती मतदार संघात दुसऱ्या फेरी अखेर सुप्रिया सुळे ११ हजार ५३२ मतांनी आघाडीवर

Tue, 04 Jun 202403:56 AM IST

Nagpur : नागपूर मधून नितीन गडकरी ११ हजार मतांनी आघाडीवर

रामटेक लोकसभा श्याम कुमार बर्वे 9.30 वाजेपर्यांत ६०००  मतानी आघाड़ी तर नागपुर लोकसभा नितीन गडकरी ११००० मतांनी आघाडीवर आहेत. 

Tue, 04 Jun 202403:53 AM IST

बीड लोकसभा निवडणुक 2024

बीड लोकसभा निवडणुक 2024

बीड लोकसभा

फेरी क्रमांक १

पंकजा मुंडे -२०३९६

बजरंग सोनवणे-२१७५५

आघाडी -१३५९ (बजरंग सोनवणे)

Tue, 04 Jun 202403:51 AM IST

Pune loksabha  : पुण्यातील भाजपचे मुरलीधर मोहळ साडेचार हजार मंतांनी पुढे

पुणे लोकसभा मतमोजणी

वडगाव शेरी - मोहोळ - ६५८५ - धंगेकर. - ४३०१

शिवाजीनगर - ३२४३. - ४०३२

कोथरुड - ७९३१ - २६८५

पर्वती - ३८९४. - ४२९४

कसबा - ४६०४. - ५१९२

कँटमेंट. - ३११२. - ४१००

एकूण. - २९३६९. - २४६०४

मोहोळ यांची आघाडी - ४७६५

Tue, 04 Jun 202403:50 AM IST

Loksabha Election: बीड येथून पंकजा मुंडे तर रत्नागिर येथून नारायण राणे पिछाडीवर 

राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बीड मतदार संघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या पिछाडीवर आहेत. येथे बजरंग सोनवणे पुढे आहेत. तर कोकणातून रत्नागिरी येथून नारायण राणे पिछाडीवर आहे.  बारामती येथे सुप्रिया सुळे आघाडीवर आहे. तर शिरूर येथून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. 

Tue, 04 Jun 202403:42 AM IST

Baramati loksbha : बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे पुन्हा आघाडीवर 

बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. यानंतर आता पुन्हा आघाडीवर आहेत. सुळे या सहाही तालुक्यातून पुढे असल्याची माहिती आहे. 

Tue, 04 Jun 202403:35 AM IST

Election Results 2024 Live Updates : बिहारची स्थिती काय आहे?

Election Results 2024 Live Updates :  बिहारमध्ये NDA २१  जागांवर आघाडीवर आहे आणि बिहारमध्ये इंडिया  आघाडी ६  जागांवर आघाडीवर आहे. राजबब्बर हे पिछाडीवर आहे. तर  अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी आघाडीवर आहेत. गौतम बुद्ध नगर मतदारसंघातून महेश शर्मा आघाडीवर आहेत. तेलंगणाबाबत बोलायचे झाले तर भाजप ५ जागांवर, काँग्रेस ४ आणि बीआरएस १ जागेवर पुढे आहे. अंदमान निकोबारमध्ये भाजपने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

Tue, 04 Jun 202403:27 AM IST

loksabha Election Results 2024 : बिड केज मतदार संघात बजरंग सोनवणे यांना आघाडी; मराठवाड़यात महाविकास आघाडीची चारही उमेदवार आघाडीवर

बिड केज मतदार संघात बजरंग सोनवणे यांना आघाडी; मराठवाड़यात महाविकास आघाडीची चारही उमेदवार आघाडीवर  असल्याची माहिती आहे. 

Tue, 04 Jun 202403:25 AM IST

लोकसभा निवडणुकीचे निकाल : ट्रेंडमध्ये एनडीएला बहुमत; दोन्ही जागांवर राहुल गांधी पुढे, तर अखिलेशही पुढे

लोकसभा निवडणुकीचे निकाल : ट्रेंडमध्ये एनडीएला बहुमत; दोन्ही जागांवर राहुल गांधी पुढे, तर अखिलेशही पुढे आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

Tue, 04 Jun 202403:17 AM IST

हिंगोलीत मतमोजणी यंत्रामध्ये बिघाड

हिंगोलीत मतमोजणी यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतमोजणी थांबवण्यात आली आहे. 

Tue, 04 Jun 202403:13 AM IST

Loksabha result : मतमोजणीदरम्यान संभाजीनगरात गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला आहे.  शहरातील एका मतमोजणी केंद्रावर कॉलिंग एजंट यांना प्रवेश दिला जात नअसल्याने  येथे गोंधळ निर्माण झाला. यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांत वाद झाला आहे.  पोलिसांनी त्यांना आत सोडण्यास   नकार दिला. त्यामुळे येथे  गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पण शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत हा गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला

Tue, 04 Jun 202403:05 AM IST

Amvaravti: अमरावती येथून नवनीत राणा यांची आघाडी 

अमरावती येथून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर असल्याची माहिती आहे.

Tue, 04 Jun 202403:05 AM IST

Pune : पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर

प्राथमिक कलांनुसार भाजप २२३ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर पुण्यातून 

 भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहे. 

Tue, 04 Jun 202403:02 AM IST

Election Results 2024 Live Updates : बारामतीमधून सुनेत्रा पवार आघाडीवर तर सुप्रिया सुळे पिछाडीवर गेल्या आहेत. 

Election Results 2024 Live Updates : बारामती येथे सुरवातीला सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. आता आलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली असून सुप्रिया सुळे या पिछाडीवर असल्याची माहिती आहे. 

Tue, 04 Jun 202402:58 AM IST

Election Results 2024 Live Updates : सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार  आघाडीवर  

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE:  सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये इंडिया आघाडीने आघाडी घेतली आहे. इंडिया  आघाडी २४ तर एनडीए १५  वर आघाडीवर आहे. कन्नौज, रायबरेली, बाराबंकी येथे भारत आघाडी आघाडीवर आहे. राजनाथ सिंह यांनी लखनौमधून आघाडी घेतली आहे. सिमला मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Tue, 04 Jun 202402:56 AM IST

Election Results 2024 : मुंबईत सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर 

Election Results 2024 : मुंबईतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबई  मुंबईतून भाजपचे पियुष गोयल, दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे, उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. तर  उत्तर मध्य मुंबई  मतदार संघातून आघाडीवर आहेत. तर ईशान्य मुंबईतून संजय संजय दिना पाटील   आघाडीवर आहेत. 

Tue, 04 Jun 202402:53 AM IST

Election Results : NDA १५७  जागांवर तर इंडिया आघाडी ६२  जागांवर पुढे  

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE: सुरुवातीच्या ट्रेंडनुसार एनडीए  १५७  जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी ६२ जागांवर आघाडीवर आहे. मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला आपापल्या जागेवर मागे आहेत. डायमंड हार्बर मतदारसंघातून अभिषेक बॅनर्जी आघाडीवर आहेत. भूपेश बघेल त्यांच्या जागेवरून आघाडीवर आहेत. हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी आघाडीवर आहेत. आग्रा येथून भाजपचे एसपी सिंह बघेल आघाडीवर आहेत. चंदीगडमधून काँग्रेसचे मनीष तिवारी आघाडीवर आहेत. सहारनपूरमधून इम्रान मसूद आघाडीवर आहेत.

Tue, 04 Jun 202402:49 AM IST

Lok Sabha Elections Results : बारामतीतून सुप्रिया सुळे,  शिरूरमधून अमोल कोल्हे तर छ. संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे आघाडीवर

Maharashtra Election Results : मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या काही  मिनिटात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आघाडी घेतली आहे.  पहिले कल हाती आले आहेत तो पर्यंत  बारामतीतून सुप्रिया सुळे, तर छ. संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे तर शिरूर मधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तर नागपुरातून नितीन गडकरी, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत.  

Tue, 04 Jun 202402:47 AM IST

loksabha Election Results 2024: मंडीमधून कंगना रनौत पिछाडीवर

Kangana Ranaut : लोकसभेच्या रिंगणात उतरलेली अभिनेत्री कंगना रनौत सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर असल्याची माहिती आहे. 

Tue, 04 Jun 202402:39 AM IST

Election Results 2024 Live Updates : अखेर तो क्षण आलाच! लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE: ५४२  जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी सुरू आहे. पहिला ट्रेंड काही मिनिटांत येणार आहे. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जात आहेत. आता प्रथम कोणत्या पक्षाचे खाते उघडले जाते हे पाहणे बाकी आहे.  

Tue, 04 Jun 202402:17 AM IST

Election Results 2024 Live Updates : मतमोजणीला होणार थोड्याच वेळात सुरुवात! धाकधूक वाढली 

Election Results 2024 Live Updates: देशासह राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पहिला कल कळण्यासाठी अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. 

Tue, 04 Jun 202402:14 AM IST

Election Results 2024 Live : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पाकिस्तान घाबरला

लोकसभा चुनाव निकाल 2024 LIVE: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोल पाहून पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव इजाज चौधरी म्हणाले की, जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर ते भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यास मोदी अधिक शक्तिशाली होतील, असे ते म्हणाले.

Tue, 04 Jun 202402:04 AM IST

Beed Lok Sabha Election : बीडमध्ये जरांगे फॅक्टर कुणाचं गणित बिघडवणार?

Maharashtra Lok Sabha Election Results 2024: मराठा आरक्षनासाठी  मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन केले असून या निवडणुकीत जरांगे पाटील यांचा पॅटर्न महत्वाचा ठरणार आहे.  बीडमध्ये जरांगे पाटील यांचे आंदोलन कुणाचं गणित बिघडवणार?  या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर  बीडचा खासदार मुंडेंच्याच घरातला की पवारांच्या राष्ट्रवादीचा होणार या कडे लक्ष लागून आहे. 

Tue, 04 Jun 202401:55 AM IST

Election Results 2024 Live Updates :  निवडणुकीनंतर विरोधी पक्षांची भारताची होणार बैठक  

लोकसभा चुनाव निकाल 2024 LIVE: काँग्रेसने सोमवारी सांगितले की, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी आघाडी 'इंडिया'च्या घटक पक्षांचे नेते या संदर्भात बैठक घेणार आहेत. ही माहिती देताना पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवडणूक निकालानंतर 'इंडिया' आघाडीचे नेते बैठक घेऊन मूल्यांकन केले जातील तसेच  राष्ट्रपतींना भेटण्याव्यतिरिक्त पत्रकार परिषद घेतली जाईल. 

Tue, 04 Jun 202401:43 AM IST

Madha Lok Sabha : माढ्यात भाजपचे वारे की वाहणार की धैर्यशील मोहिते पाटलांची जादू चालणार ? 

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्यात भाजपचे वारे वाहणार की धैर्यशील मोहिते पाटलांची जादू चालणार.  माढ्याचा खासदार कोण हाकणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.  निंबाळकर की मोहिते हे थोड्याच वेळात ठरणार आहे. 

Tue, 04 Jun 202401:28 AM IST

Election Results 2024 Live Updates : पश्चिम बंगालमधील या बूथवर सोमवारी फेरमतदान घेण्यात आले

लोकसभा चुनाव निकाल 2024 LIVE: पश्चिम बंगालमधील बारासात आणि मथुरापूर लोकसभा जागांसाठी प्रत्येकी एका मतदान केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बारासात मतदारसंघातील देगंगा मतदान केंद्रावर 75.17 टक्के मतदान झाले, तर मथुरापूर मतदारसंघातील काकडद्वीप मतदान केंद्रावर 80.46 टक्के मतदान झाले. दोन्ही मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान शांततेत पार पडले, असे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.”

Tue, 04 Jun 202401:17 AM IST

Election Results 2024 Live Updates : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत

लोकसभा चुनाव निकाल 2024 LIVE: एक्झिट पोलमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळाली असली तरी, काँग्रेस कार्यकर्तेही उत्सवाच्या तयारीत मागे राहिलेले नाहीत. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांतील काँग्रेस कार्यकर्तेही जल्लोषाच्या  तयारीला लागले आहेत. तेथे भाजपचे मुख्यालय सजवण्यात आले आहे. राज्यातील भाजप कार्यालयांमध्येही जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर पोहोचत आहेत.

Tue, 04 Jun 202401:14 AM IST

Pune loksbha Election : पुण्यात निकाला आधीच रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे लागले बॅनर 

Pune loksbha Election : पुण्यात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पुण्यात कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ असा सामना रंगला. या सामन्याचा निकाल आज येणार आहे. मात्र, या निकाला पूर्वीच काही ठिकाणी रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे फलक लागले आहे. 

Tue, 04 Jun 202401:06 AM IST

Lok Sabha Elections Results 2024 Live: राज्यात महायुती की महाविकास आघाडी वरचढ ठरणार ? 

Maharashtra lok sabha election results : राज्यात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही वेळात सुरू होणार आहे. राज्यात यंदा महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत झाली. या लढतीत कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडूक एक्जिट पोलमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज खरा ठरणार का ? हे आता काही वेळात स्पष्ट होणार आहे.  

Tue, 04 Jun 202412:57 AM IST

loksabha Election Results  satara: साताऱ्यात कुणाला कौल? लवकरच होणार निर्णय 

Satara : सातारा जिल्ह्यात  उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली आहे. या लढतीत कोण कुणाला पछाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  साताऱ्याची जनता दिल्लीचं तिकीट कुणाला देणार याचे उत्तर अवघ्या काही तासांत मिळणार आहे. 

Tue, 04 Jun 202412:49 AM IST

Pune loksabha Election : पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त, कोरेगाव पार्क भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Traffic change in Pune koregaon Park area due to election : पुणे शहर आणि जिल्ह्यात आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील वाहतूक व्यवस्थेत आज बदल करण्यात आला आहे.

Tue, 04 Jun 202412:46 AM IST

Baramati Lok Sabha Result 2024 : बारामतीत कोण मारणार बाजी? सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या भवितव्याचा आज निकाल लागणार 

Baramati Lok Sabha Result 2024 : सर्व देशाचे लक्ष लागलेल्या  बारामतीत  पवारांच्या सुनबाई सुनेत्रा पवार व   लेक सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत आहे.  या दोघींच्याही भविष्याचा आज फैसला होणार आहे.  

Sunetra Pawar and Supriya Sule
Sunetra Pawar and Supriya Sule
Tue, 04 Jun 202412:40 AM IST

LS Election Results 2024: दिल्लीच्या सिंहासणावर कोण बसणार?  काही  वेळातच देशाच्या सत्तासंघर्षाचा  मोठा फैसला.

Lok Sabha Elections Results  Live Updates: दिल्लीच्या तख्तावर पुन्हा कोण बसणार याकहा आज निकाल लागणार आहे. मोदींच्या विजयरथाला इंडिया आघाडी ब्रेक लावणार का हे आज ठरणार आहे.   ६०  कोटी २०  लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Tue, 04 Jun 202412:27 AM IST

Lok Sabha Election :  भाजप रचणार का अब की बार ४००  पारचा नवा रेकॉर्ड?

देशात अनेक एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला प्रचंड बहुमत मिळण्याचा दावा अनेकांनी केला आहे. तर कॉँग्रेसने देखील  १९५ जागा  मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे  भाजपने केलेली ‘अब की बार ४०० पार’ ची घोषणा खरी ठरणार का हे आज स्पष्ट होणार आहे.  

Tue, 04 Jun 202412:25 AM IST

Lok sabha Result : लोकसभेच्या निकालानंतर दिल्ली सोडून जाऊ नका, काँग्रेसने INDIA आघाडीच्या नेत्यांना असं का सांगितलं?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता काहीच तासांचा वेळ शिल्लक राहिला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान काँग्रेसने लोकसभा निवडणूक निकालावर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांनी मंगळवारी सांयकाळी किंवा बुधवारी सकाळी बैठक बोलावली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतमोजणी झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी INDIA ब्लॉकच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीतच राहण्यास सांगितले आहे.

Tue, 04 Jun 202412:24 AM IST

LS Election Result: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? प्रतीक्षा संपली, लोकसभेच्या ५४३ जागांच्या निकालाचे काउंटडाउन सुरू

Lok Sabha Elections Results : लोकसभा निवडणूक २०२४ चा आज  निकाल जाहीर होणार आहे. गेल्या ४४ दिवसांपासून सुरू असलेल्या या लोकशाहीच्या उत्सवाचे आज  समापन होणार आहे. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. आज  देशातील ५१ पक्षांच्या ८३६० उमेदवारांच्या भविष्याचा फैसला होणार आहे. ५४३ जागांसाठी सात टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेचा निकाल एकाच दिवशी लागणार आहे. आज  दुपारपर्यंत स्पष्ट होणार की, देशाच्या सत्तेत कोण बसणार.

Tue, 04 Jun 202412:23 AM IST

Lok Sabha Election Results 2024: दोन उमेदवारांना समान मत मिळाल्यास कसा  ठरतो  खासदार ?

लोकसभा निकाल जाहीर झालीवर अनेकदा दोन उमेदवारांना समान मते मिळाली आहे. या दृष्टीने विजयी कोण होणार याची घोषणा करण्याच्या  दृष्टीने कायदा तयार करण्यात आला आहे.  लोकप्रतिनिधित्व अधिनियमच्या कलम १०२ नुसार, दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या सारखी राहिली  तर लॉटरी किंवा टॉसच्या माध्यमातून विजेत्याच्या नावाची घोषणा होते. या अधिनियमानुसार, लॉटरी जिंकणाऱ्याला विजेता घोषित करण्यात येते. कारण त्याला एक अतिरिक्त मत प्राप्त झाले असे घोषित केले जाते. या वर्षी हिमाचल प्रदेशात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी व भाजपचे हर्ष महाजन यांना मिळालेल्या मतांची संख्या समान होती. लकी ड्रॉ अर्थात ड्रॉ ऑफ लॉट्स नियमानुसार भाजपच्या हर्ष महाजन यांना विजयी घोषित करण्यात आले होते.

Tue, 04 Jun 202412:13 AM IST

Lok Sabha Election Results 2024: निकालाआधीच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत, त्याआधी मुंबईमध्ये वेगवान घडामोडी घडायला सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर दोन्ही नेत्यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

Tue, 04 Jun 202412:03 AM IST

Lok Sabha Election Results 2024: काऊंटडाऊन सुरू, सकाळी 8 नंतर पहिली कल येईल हाती

अवघ्या जगाचं लक्ष्य लागून असलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणीचा दिवस अखेर येऊन ठेपला आहे. आज 4 जून रोजी सकाळी ८  वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारताच्या जनतेनं कुणाला कौल दिला याचे चित्र स्पष्ट होईल. 

Election Results 2024 Live Updates :
Election Results 2024 Live Updates : (AP)