मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Live News Updates 18 March 2023

Live News

Live News Updates 18 March 2023: जळगावतील काही भागात अवकाळी पाऊस

Breaking News: जळगावातील काही भागात शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फळबागायतदारांचे 50 ते 60 टक्के नुकसान झाले आहे.

Sun, 19 Mar 202301:39 AM IST

Lalbaug Murder: लालबाग हत्याकांड प्रकरणी आणखी सहा जणांची चौकशी

रिंपल जैन या तरूणीने तिच्या आईची हत्या करून चाकू आणि मार्बल कटरने मृतदेहाचे ५ तुकडे केले. लालबाग-पेरू कंपाऊंड परिसरात १८ मार्च रोजी पीडितेचा मृतदेह सापडला होता. आरोपी मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी सहा जणांची चौकशी केली.