iPhone hack check: तुमचा आयफोन हॅक झाला आहे की नाही, हे कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  iPhone hack check: तुमचा आयफोन हॅक झाला आहे की नाही, हे कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!

iPhone hack check: तुमचा आयफोन हॅक झाला आहे की नाही, हे कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!

iPhone hack check: तुमचा आयफोन हॅक झाला आहे की नाही, हे कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!

Apr 14, 2024 12:36 AM IST
  • twitter
  • twitter
How to Know iPhone hack: सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता आता सायबर गुन्हेगार सुरक्षतेमुळे चर्चेत असलेला आयफोनही हॅक करू लागले आहेत.
तुमच्या आयफोनची बॅटरी खूप लवकर संपत आहे? ही साधरण गोष्ट नसून तुमचा आयफोन हॅक झाल्याचे लक्षणे आहेत. आपल्या आयफोन सेटिंग्जमध्ये जा आणि कोणते अ‍ॅप सर्वात जास्त बॅटरी वापरत आहे, हे तपासून पाहा.
twitterfacebook
share
(1 / 5)
तुमच्या आयफोनची बॅटरी खूप लवकर संपत आहे? ही साधरण गोष्ट नसून तुमचा आयफोन हॅक झाल्याचे लक्षणे आहेत. आपल्या आयफोन सेटिंग्जमध्ये जा आणि कोणते अ‍ॅप सर्वात जास्त बॅटरी वापरत आहे, हे तपासून पाहा.(Unsplash)
तुम्ही नेहमीप्रमाणे इंटरनेट वापरत असतानाही अचानक तुमच्या मोबाइल डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर हे तुमचा आयफोन हॅक झाल्याचं लक्षण आहे. आयफोनवर विविध अ‍ॅप्सद्वारे वापरला जाणारा डेटा तपासू शकता. हॅकर्सनी तुमच्या फोनवर सिक्रेट सर्व्हिस इन्स्टॉल केल्यास तुमचा डेटा वापर वाढेल.
twitterfacebook
share
(2 / 5)
तुम्ही नेहमीप्रमाणे इंटरनेट वापरत असतानाही अचानक तुमच्या मोबाइल डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर हे तुमचा आयफोन हॅक झाल्याचं लक्षण आहे. आयफोनवर विविध अ‍ॅप्सद्वारे वापरला जाणारा डेटा तपासू शकता. हॅकर्सनी तुमच्या फोनवर सिक्रेट सर्व्हिस इन्स्टॉल केल्यास तुमचा डेटा वापर वाढेल.(Unsplash)
तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये असे अ‍ॅप दिसले, जे तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये इन्स्टॉल केलेले नाही, तुमच्या आयफोनमध्ये स्पायवेअर घुसल्याचे लक्षण आहे. ब्लोटवेअर व्यतिरिक्त, काही अनुप्रयोग सामान्य नावांसह राहतात. परंतु, गुप्त ऑपरेशनमध्ये गुंतलेले असतात. ते अ‍ॅप्लिकेशन ड्रॉवरमध्येही दिसत नाहीत, असे अ‍ॅप्स ताबडतोब अनइन्स्टॉल करा.
twitterfacebook
share
(3 / 5)
तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये असे अ‍ॅप दिसले, जे तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये इन्स्टॉल केलेले नाही, तुमच्या आयफोनमध्ये स्पायवेअर घुसल्याचे लक्षण आहे. ब्लोटवेअर व्यतिरिक्त, काही अनुप्रयोग सामान्य नावांसह राहतात. परंतु, गुप्त ऑपरेशनमध्ये गुंतलेले असतात. ते अ‍ॅप्लिकेशन ड्रॉवरमध्येही दिसत नाहीत, असे अ‍ॅप्स ताबडतोब अनइन्स्टॉल करा.(Unsplash)
जर तुमच्या आयफोनची परफॉर्मन्स अलीकडे खराब झाली असेल, तुम्ही वेब पेजेस नीट लोड करू शकत नसाल किंवा तुमचा आयफोन वारंवार रिस्टार्ट होत असेल तर स्पायवेअर फोनमध्ये घुसला असण्याची शक्यता असते.
twitterfacebook
share
(4 / 5)
जर तुमच्या आयफोनची परफॉर्मन्स अलीकडे खराब झाली असेल, तुम्ही वेब पेजेस नीट लोड करू शकत नसाल किंवा तुमचा आयफोन वारंवार रिस्टार्ट होत असेल तर स्पायवेअर फोनमध्ये घुसला असण्याची शक्यता असते.(Unsplash)
तुम्ही नियमितपणे वापरत असलेले फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामसारखे अ‍ॅप्स अचानक बिघडले किंवा अचानक गायब झाले. तर, तुमचा आयफोन हॅक झाला असे समजावे.  
twitterfacebook
share
(5 / 5)
तुम्ही नियमितपणे वापरत असलेले फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामसारखे अ‍ॅप्स अचानक बिघडले किंवा अचानक गायब झाले. तर, तुमचा आयफोन हॅक झाला असे समजावे.  (Unsplash)
इतर गॅलरीज