अमेरिकेतील इंडियाना मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिने आपल्या मुलाला जवळच झोपवले आणि विद्यार्थ्यांसोबत ग्रुप सेक्स केला. महिलेने एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवले. याशिवाय ती त्यांचे प्रायव्हेट आणि न्यूड फोटो मागायची आणि मग त्यांना भरघोस पैसे द्यायची.
मॉर्गन काउंटीमध्ये शिकवणाऱ्या ब्रिटनी फोर्टिनबेरी यांना लैंगिक शोषणाचे अनेक आरोप झाल्यानंतर शाळेतून निलंबित करण्यात आले होते. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. २०२३ आणि २०२४ मध्ये या घटना घडल्या होत्या.
त्यांच्याकडून मिळालेल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये सरकारी वकिलांचे म्हणणे आहे की, त्यानंतर आणखी पाच नवे बळी समोर आले आहेत आणि काही कथित पीडित केवळ १३ वर्षांचे होते. इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, एका पीडिताने फोर्टिनबेरी हिच्यावर आरोप केला की, तो १३ वर्षांचा असताना त्याच्यावर वारंवार अत्याचार केला गेला तसेच त्याला ड्रग्ज दिले होते. मुलाने असा दावा केला आहे की ती त्याला आणि त्याच्या मित्रांना तिच्या घरी बोलावायची, जिथे ती त्यांना अंमली पदार्थ पाजायची आणि शिवीगाळ करायची.
आणखी एका पीडिताने पोलिसांना सांगितले की, फोर्टिनबेरीने आपल्या मुलांना झोपवले आणि नंतर मुलांशी लैंगिक संबंध ठेवले. मुलं संकोच करत असतील तर ती त्यांना म्हणायची, "फक्त इतकंच करा." सरकारी वकिलांनी सांगितले की, फोर्टिनबेरीने विद्यार्थ्यांच्या एका गटासाठी विविध वस्तूंवर 600 डॉलर खर्च केले आणि नंतर त्या सर्वांशी लैंगिक संबंध ठेवले. यावेळी त्याने स्क्रिम या चित्रपटाचा मुखवटाही परिधान केला होता.
विद्यार्थ्यांनी याबाबत काही सांगितले तर आत्महत्या करू, अशी धमकी महिलेने दिली होती. कागदपत्रांमध्ये आरोप आहे की फोर्टिनबेरीने एका किशोरवयीन मुलाशी लैंगिक संबंध ठेवले ज्याला तिने आपल्या मुलांची काळजी घेण्यास सांगितले आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने असा दावा केला की तिने मुलांना त्यांच्या खाजगी फोटोंसाठी $ 100 ते 800 (8 हजार ते 70 हजार) दरम्यान दिले. त्या बदल्यात फोर्टिनबेरी स्नॅपचॅट आणि सेशन नावाच्या अॅपवर विद्यार्थ्यांना न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवत असे.
संबंधित बातम्या