(5 / 9)डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले होते. डेव्हिड वॉर्नरची ही १०० वी कसोटी होती. आपल्या १००व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर हा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरशिवाय इंग्लंडच्या जो रूटने हा पराक्रम केला आहे.