पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेच्या सर्व २८८ जागा वंचित आघाडी लढवणारः प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पूर्ण तयारी केली असून राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात लढण्याची आमची तयारी आहे. उमेदवारांच्या नावांची पहिली यादी ३० जुलै रोजी जाहीर केली जाईल, अशी माहिती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

राज्यातील मतदान आणि मतमोजणी यांच्या आकडेवारीत फरक - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप धादांत खोटा आहे. आता त्यांनी बी टीम असल्याचे पुरावे द्यावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना राज्यभरात ४० लाख मते देणाऱ्या मतदारांची माफी मागावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला दोन अंकी जागा मिळणार आहेत, असे भाकीतही त्यांनी केले. 

शरद पवार राष्ट्रीय नव्हे तर बारामतीचे नेतेः प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी भाजपने नव्हे तर ईव्हीएम यंत्रणेने पराभूत केले आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते. यापुढील निवडणुकांत ईव्हीएमचा वापर करू नये, असे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचे १० आमदार संपर्कात असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vanchit bahujan aghadhi contesting all 288 seats in assembly election 2019 says prakash ambedkar