पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी

लोकलमधून पडून तरुण जखमी

प्रवाशांच्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून डोंबिवली येथील तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज सकाळी उल्हासनगर येथे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाला आहे. उल्हासनगर -विठ्ठलवाडी स्थानका दरम्यान तोल जाऊन तरुण खाली पडला. सकाळी १० वाजता गर्दीच्या वेळी ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. 

सुधारित नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून तरुण प्रवास करत होता. लोकलमधील गर्दीमुळे या तरुणाला आतमध्ये जाता आले नाही. उल्हासनगर ते वठ्ठलवाडी स्थानका दरम्यान तो तोल जाऊन खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या तरुणाला प्रवाशांच्या मदतीने वन रुपीज क्लिनिकमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

एकनाथ खडसे खरंच भाजपला अलविदा करणार का याकडे