पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही

इमारत कोसळली

मुंबईमध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. कॉफर्ड मार्केट परिसरातील लोकमान्य टिळक मार्गावर ही इमारत आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

काँग्रेसची १२५ पैकी १०४ नावे निश्चित, या नेत्यांना उमेदवारी पक्की

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या कॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली इमारतीचा काही भाग कोसळला.  अहमद इमारतीचा काही भाग पावणे अकराच्या सुमारास कोसळला. ही इमारत खूप जुनी आहे. पोलीस आयुक्तायलयासमोर ही इमारत आहे. धोकादायक असल्याने काही दिवसांपूर्वी ही इमारत खाली करण्यात आली होती, अशी माहिती पालिकेने दिली आहे. इमारतीत कोणी राहत नसल्यामुळे या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. इमारतीच्या तळ मजल्यावर फक्त व्यवसायिक गाळे आहेत.

देशातील कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट करात कपात, सीतारामन यांची घोषणा