पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार

पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपींना अटक

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी महिला डॉक्टर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. ३० जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असून यापुढे डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीचे व्हिडिओ रोकॉर्डिंग होणार आहे.

महिलेच्या पोटातून काढले दीड किलोचे दागिने, ६० नाणी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीचे व्हिडिओ रोकॉर्डिंग होणार आहे. मुंबई हायकोर्टात नुकतेच नियुक्त झालेले न्यायमूर्ती डी. एस नायडू यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी सुनावणी दरम्यान उपस्थितांना सांगितले की, 'मी स्वत: देखील आयपॅडवर सुनावणीचे व्हॉईस रेकॉर्डिंग करतो.'

पाटणावरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात चिमुकलीचा मृत्यू

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही महिला आरोपी डॉक्टरांविरोधात २३ जुलै रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १२०३ पानी आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा अहुजा, भक्ती मेहेर, अंकिता खंडेलवाल यांनी डॉक्टर पायल तडवीला आत्महत्येच प्रवृत्त केले असल्याचे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. 

धोनी काश्मीर खोऱ्यात पेट्रोलिंग अन् गार्डची ड्युटी करणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Payal Tadvi suicide case court adjourns the hearing the bail application of the accused doctors