पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईच्या राजाचे LIVE दर्शन

मुंबईचा राजा (गणेश गल्ली) (फोटो सौजन्य - गणेश गल्ली)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या उत्सावाला सोमवारी सुरुवात झाली. पुढील ११ दिवस संपूर्ण देशभर भक्तिभावाने भरलेले असतील. महाराष्ट्रात घराघरांत श्री गजाननाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुंबईतही गणेशोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेशगल्ली येथील प्रसिद्ध गणपतीची विधिवत सोमवारी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

मुंबईच्या राजाचे लाईव्ह दर्शन खास 'हिंदुस्थान टाइम्स मराठी'च्या वाचकांसाठी...