पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेलची वाहतूक ठप्प

मोनो रेलची वाहतूक ठप्प

मोनो रेलची वाहतूक ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनो रेलची वाहतूक ठप्प झाली आहे. वाशिनाका येथे मोनो रेल बंद पडली. या मोनो रेलमध्ये ५० ते ६० प्रवासी होती. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. 

शेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स १,३१३ अंकांनी वधारला

विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे मोनो रेलची वाहतूक ठप्प झाली असल्याचे सांगितले जात आहे. ११ च्या दरम्यान वाशीनाका परिसरात मोनो रेल अचानक बंद पडली. या मोनो रेलमध्ये तासभर ५० ते ६० प्रवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना क्रेनच्या सहाय्याने सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. 

VIDEO : चाहतीने I Love You ऋषभ म्हटल्यावर पुढे काय झाले पाहा...

दरम्यान, मोनोरेलच्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी १ वाजता मोनोरेलची सेवा सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

 

नारायण राणेंचा भाजप प्रवेश युतीच्या वाटाघाटींवर अवलंबून - सूत्र