पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिक्षावाल्याची डोकॅलिटी! रिक्षात चार्जिंग पॉईंट, बेसिन आणि बरंच काही

मुंबई रिक्षा

प्रवाशांचा रिक्षा प्रवास आरामदायी आणि सोयी सुविधांनी सज्ज व्हावा यांसाठी सत्यवान गिते या रिक्षावाल्यानं  भन्नाट कल्पना शोधली आहे. त्यांच्या तीन चाकांच्या रिक्षात चक्क वॉश बेसिन, लीक्वेड सोप, मॉनिटर, चार्जर अशा अनेक सोयी प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

Pink Ball Test : ईडन गार्डनवर वाहतेय गुलाबी हवा..

त्यांची ही  'डोकॅलिटी' अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नालाही आवडली आहे. सत्यावान गिते यांनी रिक्षात झाडांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. यात वॉश बेसिन हात धुवायला लीक्वेड सोप, मॉनिटर, मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट, पाणी अशा सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुंबईत अशा प्रकारची रिक्षा क्वचितच आढळते. ट्विंकल खन्ना हिनं देखील आपल्या इन्स्टाग्रामवर या रिक्षाचे फोटो शेअर करून रिक्षावाल्याचं कौतुक केलं आहे. 

या शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळतो ब्रेक