पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वंचित आघाडी'च्या २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे वंचितने उमेदवारांच्या नावापुढे जातीचाही उल्लेख केला आहे. २६ सप्टेंबरपर्यंत उर्वरित उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकास आंबेडकर यांनी सांगितले.

शरद पवारांवरील प्रश्नावर उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी

उमेदवारांची नावे (मतदारसंघ) पुढीलप्रमाणे

सुरेश जाधव (शिराळा), डॉ. आनंद गुरव (करवीर), दिलीप पांडुरंग कावडे (दक्षिण कोल्हापूर), बाळकृष्ण शंकर देसाई (कराड-दक्षिण), बाळासाहेब चव्हाण (कोरेगाव), दीपक शामदिरे (कोथरुड), अनिल कुऱ्हाडे (शिवाजीनगर), मिलिंद काची (कसबा पेठ), शहानवाला जब्बार शेख (भोसरी), शाकीर इसालाल तांबोळी (इस्लामपूर), किसन चव्हाण (पाथर्डी-शेवगाव), अरुण जाधव (कर्जत-जामखेड), सुधीर शंकरराव पोतदार (औसा), चंद्रलाल वकटुजी मेश्राम (ब्रह्मपुरी), अरविंद सांडेकर (चिमूर), माधव कोहळे (राळेगाव), शेख शफी अब्दुल नबी शेख (जळगाव), लालसू नागोटी (अहेरी), मणियार राजासाब (लातूर शहर), नंदकिशोर कुयटे (मोर्शी), अॅड आमोद बावने (वरोरा), अशोक विजय गायकवाड (कोपरगाव) 

'वंचित आघाडी'च्या २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सेल्फीच्या नादात महिला दरीत पडली; सुदैवाने वाचली

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 vanchit bahujan aghadi declares first list of 22 candidates