पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालाच्या दिवशी सायंकाळी मुंबईत मद्य विक्रीस हायकोर्टाची परवानगी

मद्य विक्रीस हायकोर्टाची परवानगी

मतमोजणी संपल्यावर सायंकाळी शहरात सहानंतर मद्य विक्रीस विक्रेत्यांना मुंबई हायकोर्टानं परवानगी दिली आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबरपर्यंत आणि निकालाच्या दिवशी दारु विक्री बंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

 

मुंबईतल्या अणुशक्तीनगरमधील सर्वाधिक उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

त्यानंतर महाराष्ट्र वाइन मर्चंट असोशिएशननं  ४ ऑक्टोबररो जी आदेशाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टानं मद्यविक्रेत्यांना  निकालाच्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर  मद्य विक्रीची परवानगी दिली आहे. 

मला देशातला खलनायक ठरवलं- राज ठाकरे

मात्र १९ ते २१ ऑक्टोबरपर्यंतच्या मद्यविक्री बाबात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात हायकोर्टानं नकार दिला आहे.