पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्र्याजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरले; हार्बर लोकलसेवा ठप्प

लोकलचे चाक रुळावरुन घसरले

हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वांद्रे स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. 

शिव वडापाव नाही तर खमंग ढोकळा घ्या; आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड

सीएसएमटीवरुन वांद्र्याला येणाऱ्या लोकलचे चाक वांद्रे स्थानकाजवळ रुळावरुन घसरले. त्यामुळे अंधेरीवरुन सीएसएमटी आणि अंधेरी ते पनवेल लोसलसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत वाहतूक बंदच राहणार आहे.  

राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला असणार खास सुविधा