पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझगाव: आयएनएस विशाखापट्टणमवर आग, १ ठार

माझगाव डॉकयार्ड (ANI)

मुंबईतील माझगाव डॉकमध्ये आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेवर आग लागली असून या आगीत एक कर्मचारी ठार झाला आहे. युद्धनौकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डेकवर ही आग लागली असून नौदलाच्या अग्निशामकांसह मुंबई पालिकेचे अग्निशमन दलही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सुरुवातीला ५ अग्निशमनचे बंब आणि ४ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.


युद्धनौकेवर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास आग लागली. 
 

राम मंदिराला सरकारकडूनच उशीर - सुब्रमण्यम स्वामी