पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कल्याणजवळ तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाकुर्ली स्थानका दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. 

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरात लवकर वाहतूक पूर्वपदावर येईल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

ज्यांच्या मनात पाप तेच सत्तेसाठी पर्यायांबद्दल बोलतात - संजय राऊत