पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिटवाळ्याजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिटवाळा स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे गोदान एक्स्प्रेससह अनेक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. 

वणीमधील सभेत राज ठाकरे यांची पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघाती टीका

टिटवाळा स्थानका दरम्यान अचानक ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल कल्याण स्थानकापर्यंतच धावत आहेत. कल्याणवरुन लोकल पुन्हा सीएसएमटी स्थानकाकडे येत आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीच्या कामासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

कुठल्याही परिस्थितीत सत्ता येणार: उध्दव ठाकरे