पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा

न्या. धर्माधिकारी

बॉम्बे हायकोर्टाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक व कौटुंबिक कारणांमुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वादग्रस्त वक्तव्य, गिरिराज सिंह यांना जेपी नड्डांनी बोलावणे धाडले

मुख्य न्यायमूर्ती म्हणून आपल्याला दुसऱ्या राज्यात पाठवले जाणार होते. पण मी सध्या मुंबई सोडू शकत नाही. ते मला बॉम्बे हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक देण्यास तयार नाहीत. म्हणून राजीनामा दिल्याचे ते म्हणाले.

कुमार विश्वास यांच्या एसयूव्हीची घराबाहेरुन चोरी

त्यांनी राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. १४ नोव्हेंबर २००३ रोजी न्या. धर्माधिकारी हायकोर्टात न्यायाधीश झाले होते. २०२२ मध्ये ते निवृत्त होणार होते. मेघालय हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची बदली करण्यात आल्याने सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमवर ते नाराज होते. 

भारताच्या अंतर्गत प्रकरणात दखल देऊ नका, तुर्कीला ठणकावले