पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केईएममध्ये डॉक्टरची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबईतील केईएम रुग्णालयामधील एका कनिष्ठ डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

जयस्वाल असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगण्यात येते. विषारी इंजेक्शन घेऊन या डॉक्टरने स्वत:चे जीवन संपवले. घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट मिळालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

अयोध्यावर निर्णय देणाऱ्या सरन्यायाधीश गोगोईंना झेड प्लस