पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादर : पोलीस स्टेशन आवारातील इमारतीला आग, एका मुलीचा होरपळून मृत्यू

दादर परिसरातील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबईतील दादर पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या इमारतीला आग लागली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. यात तीन घराचे नुकसानही झाले आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:10 year old girl died in a fire that broke out in a building at Dadar Police Station Compound