मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Sushma Andhare : 'त्या' भूखंडाचं काय झालं? सुषमा अंधारे यांचा शिंदे-शेलारांवर खळबळजनक आरोप

Sushma Andhare : 'त्या' भूखंडाचं काय झालं? सुषमा अंधारे यांचा शिंदे-शेलारांवर खळबळजनक आरोप

27 February 2023, 15:02 IST Ganesh Pandurang Kadam
27 February 2023, 15:02 IST

Sushma Andhare attacks Ashish Shelar and Eknath Shinde : माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात रविवार, २६ फेब्रुवारी शिवसैनिकांचा भव्य निर्धार मेळावा झाला. या मेळाव्याला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संबोधित केलं. त्यांनी यावेळी आशिष शेलार, किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड वाटपातील भ्रष्टाचाराचा आरोप करणारे आणि जनहित याचिका दाखल करणारे आशिष शेलार आता खामोश का आहेत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. अंधारे यांच्या भाषणाला शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Readmore