मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा; आमदार भिडले!

Video: विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा; आमदार भिडले!

24 August 2022, 16:26 IST Ganesh Pandurang Kadam
24 August 2022, 16:26 IST
  • Maharashtra Assembly Session: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. खोके आणि ओक्केवरून दोन्ही बाजूचे दोन आमदार हमरीतुमरीवर आले आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. काही आमदारांनी हस्तक्षेप केल्यामुळं पुढील अनर्थ टळला.
Readmore