मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thackeray Group Melava : राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे- ठाकरे
Thackeray Group Melava In Shanmukhananda Hall Mumbai
Thackeray Group Melava In Shanmukhananda Hall Mumbai (HT)

Thackeray Group Melava : राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे- ठाकरे

23 January 2023, 19:40 ISTAtik Sikandar Shaikh

Uddhav Thackeray Today Live : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी षण्मुखानंद सभागृहात भाषण सुरू केलं आहे.

Thackeray Group Melava In Shanmukhananda Hall Mumbai : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात दाखल झाले आहे. मेळाव्यात खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल परब यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

 

 

  • हिंदुत्व सगळं थोतांड आहे- ठाकरे
  • देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे, हिंदुत्वाची भिंत उभी केली जात आहे- ठाकरे
  • राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे- ठाकरे
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री दमदाटी करत असताना मुख्यमंत्री गप्प कसे?- ठाकरे
  • मुंबईला वाईट नजरेनं पाहणाऱ्यांचे तोंड काळे करू- ठाकरे
  • मुंबईला कंगाल करण्याचा भाजपचा डाव- ठाकरे
  • शिंदे गट आणि भाजपची पालिकेच्या ठेवीवर नजर आहे- ठाकरे
  • यूपीचे मुख्यमंत्री पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले- ठाकरे
  • उद्योग आणि फिल्मसिटी नेली जातेय- ठाकरे
  • तुम्ही मोदींचा फोटो लावा आम्ही बाळासाहेबांचा लावतो- ठाकरे
  • दुसऱ्यांचे वडील चोरतायंत, स्वत:चे वडील विसरू नका- ठाकरे
  • मोदी असले तरी बाळासाहेबांशिवाय मतं मिळणार नाही- ठाकरे
  • विधीमंडळात तैलचित्र लावताय अभिमानास्पद, पण तुमचा हेतू चुकीचा- ठाकरे
  • मुख्यमंत्री शिंदे सर्वांचंच कौतुक करतात, पण मग हे नेमके कुणाचे?- ठाकरे
  • अमेरिकेचे राष्ट्रपती मिंधे गटात गेल्याची बातमी आली तर आश्चर्य वाटू देऊ नका- ठाकरे
  • गद्दार विकले जाऊ शकतात, शिवसैनिक नाही- उद्धव ठाकरे
  • उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू, शिवसैनिकांच्या जोरदार घोषणाबाजी
  • शिंदे गट मूर्तीचोर आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा- संजय राऊत
  • आम्ही दगडच आहोत, आम्हाला बाळासाहेबांनी शेंदूर फासलेला आहे- संजय राऊत
  • शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे, शिंदे-मिंधे कुणीही नाही- संजय राऊत
  • मेळाव्यात संजय राऊतांचं भाषण सुरू झालं आहे.