Thane Container Fire News: ठाण्यातील घोडबंदर रोडवर कंटेनरला भीषण आग लागून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आपघात झालेला कंटेनर वाहतूक पोलिसांनी हायड्राच्या मदतीने हटवला आणि ३ तासांच्या प्रयत्नानंतर तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.
संबंधित बातम्या