Pune celebration : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं असून या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतात करण्यात आला. भारतीय संघाच्या विजयानंतर पुण्यातील क्रिकेट प्रेमींच्या आनंदालाही उधाण आलं आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला.