पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

औरंगाबाद येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश अंबादास पवार (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. नीलेश औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात राहत होता. सातारा पोलिस पुढील तपास करत आहेत. 

जनतेकडून जास्त कर घेणं हे अन्यायकारकचः सरन्यायाधीश

नीलेश पवार काही वर्षांपूर्वी मुंबईला नोकरी करत होते. त्यानंतर ते पत्नी, मुलांसह सातारा परिसरात स्थायिक झाले होते. नीलेश यांनी आतल्या खोलीत जाऊन गळफास घेतला. रात्री उशिरापर्यंत ते जेवणासाठी आले नसल्याने त्यांना आवाज देण्यासाठी खोलीत जाताच गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळले. सातारा ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गणेश पदार पुढील तपास करत आहेत.

झेंड्याचे रंग बदलून मते मिळत नाहीतः रामदास आठवले